शुक्रवार, १ मे, २०२६

नागनाथ डोलारे यांचा सत्कार

 शब्दशिल्प/पनवेल_ गोयेगाव ,आदिलाबाद,तेलंगणा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आदरणीय आसिफाबाद च्या आमदार आयुष्यमती लक्ष्मी व इतर मान्यवरांच्या  हस्ते झाले या महोत्सवात माननीय आमदार महोदयांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे यांचा सत्कार करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...