मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

तालुकास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये अल्फोंसा सीनियर सेकंडरी स्कूल (सावंगी मेघे) प्रथम



 शब्दशिल्प/वर्धा-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद वर्धा कार्यालय यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे वर्धा तालुकास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये 17 वर्षीय वयोगटांमध्ये अल्फोंसा सीनियर सेकंडरी स्कूल (सावंगी मेघे) यांनी प्रथम येऊन जिल्ह्यात प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे  सहभागी खेळाडूमध्ये  अथांग ताकसांडे (गोल किपर ) शंतनु अवथरे ( कॅप्टन )  सक्षम पाटील, दक्ष पाटील, हिमांशु सिंग, हिमांशु धोटे, ओम कोहळे, अफनान खान, ऋतुराज वैरागडे, तन्मय गायकवाड, उमंग जीवतोडे, निर्भय कांबळे, प्रतिक कांबळे, , चिन्मय गिरडकर, ध्रुव चौधरी, श्रेयस मानकर, सुशांत वडतकर, आदींनी स्पर्धेत विशेष ठसा उमटवला शाळेचे क्रिडा शिक्षक श्री संदीप खेर सर यांच्या नेतृत्वाखाली संघाने विजय मिळवला शाळेच्या प्राचार्य सिस्टर नव्या तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी यांच्या कडून संघाचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. हार्दिक अभिनंदन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...