शब्दशिल्प/नाशिक_दि.28/7/2026,मंगळवार,मालेगाव येथील प्रख्यात राष्ट्रीय कवी, लेखक, परीक्षक, समीक्षक संजय मुकुंद राव निकम यांनी लुधियांना पंजाब येथील सुप्रसिद्ध कवयत्री, लेखिका, डॉ.जसप्रीत कौर /फलक यांच्या पंजाबी काव्य संग्रह कॅनवास के पास या कविता संग्रहाचा मराठी भाषा अनुवाद केला आहे. जसप्रीत कौर यांचे हे राष्ट्रीय -आंतर राष्ट्रीय स्तरावरील 5 वे पुस्तक आहे. त्यांचे लेखन विविधांगी आहे. वाचकाच्या मनाला भुरळ पाडणारे आहे. साहित्य आणि भाषेच्या कसोटीवर खरं उतरणारे आहे. प्रतिभा आणि प्रतिमेचा सुंदर मिलाफ त्यांच्या काव्यात वाचकाला पाहायला मिळतो. असे प्रतिपादन राष्ट्रीय कवी, लेखक समीक्षक संजय निकम. मालेगाव जि. नाशिक, महाराष्ट्र यांनी केले.तसेच डॉ. जसप्रीत कौर यांना पुस्तकं प्रकाशना साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर
मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...
-
*ढोर ,गवार, पशु ,नारी ताडन के अधिकारी* हे मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे. भारतीय समाजावर अनादी काळापासून मनुस्मृतीचा पगडा आहे. वर्णवादी रुढीपरं...
-
शब्दशिल्प/यवतमाळ_प्रख्यात साहित्यिक बाबाराव मडावी, आकांतकार यांना आदिवासी साहित्य परिषदेत "साहित्यरत्न पुरस्कार"देवून सपत्निक स...
-
शब्दशिल्प/पुणे_ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जनजागृती करीता विशेष काव्य मैफिल आय...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा