शब्दशिल्प/श्रीरामपूर-ज्यानं एका जीवन वाचविले त्याने समस्त सृष्टीचा जीव वाचविले व ज्यानं एका जीवाची रक्षा केली त्यानं संपूर्ण मानवजातीची रक्षा केली ' पवित्र कुरआनतील या पवित्र आयतीच्या शिकवणी नुसार ०५ सप्टेंबर २०२५ शुक्रवारी श्रीरामपूर येथील डॉ. सलीम शेख बैतुशशिफा दवाखान्यात 'विद्रोही संस्कृतक चळवळ महाराष्ट्र व जमिल काकर मेडिकल फौंडेशन, बैतुशशिफा मेडिकल फौंडेशन व अहिल्यानगर येथील साईसेवा ब्लड बँक' यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजन केले होते.
त्यामध्ये तीन (३) महिलांनीं, तीन हिंदू बांधूनी व ५७ मुस्लिम मिळून ६३ रक्दात्यांनी मनावत्साठी स्वखुशीने पवित्र दान रक्तदान केलं. यामध्ये काही रकदात्यांची ३०- ४० वी ५० वी ६० वी वेळ होती, अशपाक बाबुलाल शेख यांची ५८ वी वेळ तर मोहसीन बाऊन्सर यांची तर ६० वी वेळ ऐकून तेथील नवीन रक्दान करणार्यांना फार कुतूहल वाटलं व त्या नंतर अनेक नवनवीन मुलांनी स्वेच्छेने रक्तदान केलं. अशपाक बाबुलाल शेख व काही रकदात्यांचा सन्मान भेट देण्यासाठी आलेल्या आमदार हेमंत ओगले, माजी उपनगराक्ष करण ससाणे, श्रीरामपूर शहराच्या लोकनियुक्त नगराक्षा अनुराधाताई आदिक मॅडम, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे श्रीरामपूर अध्यक्ष लकी सेठी जी, साई बाबा संस्थाचे सदस्य सचिन गुजर,नेते सिद्धार्थ मुरकुटे,ज्ञानेश्वर मुरकुटे, विद्रोही सांस्कृतिक चळवळ चे राज्य सचिव डॉ जालिंदर घिघे जी, काकर समाज चे जावेद काकर, दिलीप नगारे,नाना पाटील जी, हाजी मुझफ्फर शेख, हाजी मुख्तर शहा,राहुरीहुन आलेले विद्रोहीचे महेश साळवे, यांच्या हस्ते प्रेषित मुहम्मद स्व यांच्या जीवन चारित्र वरील पुस्तकं देवून सन्मान केला.
रक्तदान शिबिराला रकदात्यांना शुभेच्छा व भेट देण्यासाठी विशेष करून शहरातील सिख धर्म गुरु जी ग्यानी अलोकजी मस्कीन जी, महाराष्ट्र राज्य काझी समाज अध्यक्ष व श्रीरामपूर शहर काझी मौलाना अकबर अली सय्यद,उमर फारूक मस्जिदचे हाफिज सहाब,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रमुख पीआय नितीन देशमुख व त्यांचे सहकारी, भारतात विविध सामाजिक संघटनेत व कम्युनिस्ट चळवळीत काम करणारे कॉम्रेड जीवन सुरुडे,व सामाजिक कार्यकर्ते मुदस्सर मुस्ताक पटेल, वंचित बहुजन आघाडीचे सुनील वाघमारे, भाजपाचे रवी पंडित जी,भाजपाचे साजिद शेख, राष्ट्रवादी शरद पवारचे एडवोकेट राजेश बोर्डे जी, संविधान बचावचे अहमदभाई जहागीरदार, याकूब भाई कुरेशी सहाब, भाजपाचे हाजी आरिफ बागवान, समाजवादी पार्टीचे जोएफ जमादार, काँग्रेसचे रियाज पठाण, जाफर शाह, बहुजन पक्षाचे जाकीर शहा, इब्राहिमभाई पोलीस, रिश्ते नातेचे मुस्ताक शेख, वेस्टन खानवळचे अकबर पठाण, शिवसेना वाहतूक शाखेचे यासिन सय्यद, लेबर ऑफिसर लतिफ पटेल सहाब विशेषता: बरखेडी पाचोरा येथून खास शिबिरासाठी जमिल भाई काकर, काँग्रेस सेवा दलाचे मास्टर सरोवर भाई सय्यद, शौकत भाई शेख, सलीम टूर्नर, सलीम जहागीरदार, तौफिक शेख, अहमद शहा, अमीन शहा, नूरा भाई, फिरोज पोपटीया, इत्यादी, अनेकउत्साही युवक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व असें विविधतेत ऐकते ला मानणारे सर्व विविध स्थरातील सामाजिक,राजकीय, इंजिनीरिंग, वैद्यकिय, वकील, शिक्षण क्षेत्रातील, मंडीळीनीं आवर्जून भेटी दिल्या.यामध्ये प्रेषित मुहम्मद स्व. च्या जीवन चरित्र वरील पुस्तकं मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष व समाजसेवक सलीम खान पठाण सर यांनी २५ पुस्तकं व डॉ सलीम यांनी ५० पुस्तकं, हार पुष्पगुच्छ फुलं येवजी पुस्तकं भेट देण्यात अली.
या शिबिरात सहकार्य करणारे जमील काकर मेडिकल फॉउंडेशनचे इकबाल इस्माईल काकर सर, सचिव जुनेद जमिल काकर, ज्यांनी दिवस भर मेहनत करून काकर समातील जास्तीत जास्त रक्तदान कसे होईल असं विशेष कार्य जावेद काकर यांनी केले, विद्रोही संस्कृतिक चालवळी चे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव दिवे सर, विद्रोही राज्य कार्यकारणी सदस्य शाहीर भीमराव कदम, विद्रोही संघटक आडवोकेट अमोल सोनवणे, संतोष त्रिभुवन, बौद्ध महासभा व विद्रोही चे राजेंद्र हिवाळे सर, बँक मॅनेजर अकबर शेख, तन्वीर शेख, खालिद मोमीन, खोकर चे इंजिनीर राजु पठाण, मालुंजेचे राजु सिकंदर शेख, बिलाल काकर, दययान काकर, दानीयल काकर, तसेंच डॉ सलीम शेख बैतुशशिफा मेडिकल फौंडेशन चे डॉ सलीम शेख व अहिल्यानगर येथील साईसेवा ब्लड बँकचे संचालक अजित जगताप व त्यांची संपूर्ण स्टाफ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा